अभिनेता सिद्धार्थ जाधव यांच्या हस्ते ‘लाट’ शॉर्ट फिल्मच्या पोस्टरचे अनावरण!

सागरी सुरक्षेचा संदेश देणारी ‘लाट’ १२ जुलैला प्रदर्शित होणार सिंधुदुर्ग पोलिस आणि साई जळवी फिल्म्सचा जनजागृतीपर उपक्रम कुडाळ : प्रतिनिधी सिंधुदुर्ग पोलीस आणि साई जळवी फिल्म्सच्या माध्यमातून सागरी सुरक्षा या विषयावर निर्मिती होत असलेल्या लाट या शॉर्ट फिल्मच्या पोस्टरचे अनावरण…








