कुडाळमध्ये ‘सिंधूसरस’ प्रदर्शनाचा जल्लोषात शुभारंभ; ७५ स्टॉल्समध्ये बचतगटांची उत्पादने झळकली!

‘उमेद मॉल’मुळे बचतगटांना नवी संधी – पालकमंत्री नितेश राणे यांचे प्रतिपादन महिला सक्षमीकरणाचा उत्सव; नागरिकांनी खरेदीतून हातभार लावावा – प्रशासनाचे आवाहन कुडाळ : प्रतिनिधी प्रत्येक जिल्ह्यात आता महायुती सरकारच्या माध्यमातून ‘उमेद मॉल’ उभा राहणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुद्धा लवकरच उमेद…







