मनसे सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणीची २ जानेवारीला महत्वपूर्ण बैठक

कुडाळ येथे होणार बैठक; पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे उपजिल्हाध्यक्षांचे आवाहन कुडाळ : प्रतिनिधी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणीची बैठक येत्या शुक्रवारी दिनांक 2 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3.30 वाजता हॉटेल लाईम लाईट (ग्रामीण रुग्णालया समोर) कुडाळ येथे आयोजित करण्यात आली…








