कुडाळ येथे २९, ३० व ३१ डिसेंबर रोजी ‘रोटरी महोत्सव’ची धूम!

इंडस्ट्रियल, फूड व ऑटो एक्स्पो स्टॉल्सची पर्वणी : सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनकुडाळ : प्रतिनिधी रोटरी क्लब ऑफ कुडाळ यांच्या वतीने रोटरी महोत्सव २०२५ चे आयोजन दि. २९, ३० व ३१ डिसेंबर रोजी कुडाळ हायस्कूलच्या मैदानावर भव्यदिव्य स्वरूपात आयोजित करण्यात आला आहे.…


