झाराप येथे १३ जूनला ‘लव्ह जिहाद’चे वाढते संकट आणि त्यावरील उपाययोजना यावर विशेष व्याख्यान!

हिंदु जनजागृती समितीचे आयोजन; सामाजिक व कायदेशीर पैलूंवर होणार चर्चा मुलांसह पालकांनी उपस्थित राहण्याचे आयोजकांचे आवाहन कुडाळ : प्रतिनिधी राज्यात सातत्याने उघडकीस येणारी ‘लव्ह जिहाद’ची नवनवीन आणि धक्कादायक प्रकरणे पाहता, समाजातील वाढती चिंता दूर करण्यासाठी आणि नागरिकांना या धोक्यापासून सतर्क…








