Category कणकवली

गोवा, जयपूर, उदयपूर फिरत राहिला; अखेर ताडदेवमध्ये पोलिसांच्या जाळ्यात अडकला!

कणकवलीतील चोरीचा गुन्हा; तीन वर्षांनी फरार संशयित आरोपी मुंबईतून ताब्यात सिंधुदुर्ग एलसीबी पथकाची कारवाई; कणकवली पोलिसांकडून तपास सुरू सिंधुदुर्ग : प्रतिनिधी      कणकवली पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या चोरीच्या गुन्ह्यात गेल्यातील तीन वर्षांपासून फरार असलेल्या संशयित आरोपीला सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या…

उन्हाची तीव्रता वाढल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळा सकाळच्या सत्रात घ्या!

माजी आम. वैभव नाईक यांनी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडे केली मागणी सिंधुदुर्ग : जिल्ह्यात उन्हाची तीव्रता प्रचंड प्रमाणात वाढली असून विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम होत आहे. त्यामुळे उन्हाच्या तीव्रतेपासून शालेय विद्यार्थ्यांना व पालकांना दिलासा देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील…

दुष्काळ निवारण उपसमितीत मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणेंचा देखील समावेश!

मंत्रिमंडळ उपसमितीत याआधी १० मंत्री आणि मुख्य सचिव यांचा सदस्य सचिव म्हणून समावेश होता आता एकूण ११ मंत्री आणि मुख्य सचिव अशी उपसमिती असणार आहे मुंबई : राज्यातील अपुऱ्या पावसामुळे उद्भवलेल्या दुष्काळजन्य परिस्थितीचा वेळोवेळी आढावा घेऊन उपाययोजना सुचविणे आणि परिस्थितीचे…

‘एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही’; पालकमंत्री नितेश राणेंचे शेतकऱ्यांना आश्वासन!

बेळणे खुर्दमध्ये पाण्याअभावी भातशेती संकटात; पालकमंत्री नितेश राणे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर शेतकऱ्यांशी साधला संवाद; जास्तीत जास्त मदतीचे आश्वासन सिंधुदुर्गनगरी : पावसाचा प्रदीर्घ खंड आणि पाण्याअभावी भातशेती करपण्याची परिस्थिती निर्माण झालेल्या भागातील बेळणे खुर्द गावातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पालकमंत्री नितेश राणे…

कुडाळ हायस्कूल इंग्लिश मीडियमची कु. आहना पालव बुद्धिबळ स्पर्धेत जिल्ह्यात द्वितीय!

१४ वर्षांखालील गटात उल्लेखनीय कामगिरी; सांगली येथील विभागीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड कणकवली : कणकवली येथील समर्थ मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत कुडाळ हायस्कूल इंग्लिश मीडियमची १४ वर्षांखालील गटातील कु. आहना पालव हिने दमदार कामगिरी करत द्वितीय…

पालकमंत्री नितेश राणे उद्या रविवारी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर!

भातशेती पिक परिस्थितीची पाहणी; जिल्हाधिकारी कार्यालयात संभाव्य दुष्काळ परिस्थितीचा घेणार आढावा सिंधुदुर्ग : राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री ना.नितेश राणे उद्या रविवार दिनांक २७ सप्टेंबर २०२६ रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून, त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे.      सकाळी…

असलदे येथील प्रतीक वाळके कुटुंबीयांचे माजी आ. वैभव नाईक, सुशांत नाईक यांनी केले सांत्वन!

कणकवली : नांदगाव-देवगड मार्गाच्या काँक्रिटीकरणाचे काम सुरू असताना ठेकेदाराने रस्त्यालगतची अनेक झाडे तोडली आहेत. मात्र असलदे येथील वडाचे जुने आणि धोकादायक स्थितीत असलेले झाड ठेकेदाराने तोडले नसल्याने १५ सप्टेंबर रोजी या मार्गावरून दुचाकीने जाणाऱ्या प्रतीक प्रकाश वाळके (वय २८, रा.…

हळवल फाट्यावरील अपघाती वळण अखेर हायमास्टने उजळले!

पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचनेवरून तातडीने कार्यवाही गणेशोत्सवाच्या दिवशी महामार्गावरील धोकादायक वळण झाले प्रकाशमान कणकवली : मुंबई – गोवा महामार्गावरील हळवल फाटा येथील अपघाती वळणावर अखेर हायमास्ट दिवा कार्यान्वित झाल्याने वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या ठिकाणी सातत्याने अंधार असल्याने…

मंत्री नितेश राणे यांची “मोदी एक्स्प्रेस” गणेशभक्त चाकरमान्यांना घेऊन सिंधुदुर्गात दाखल; चाकरमान्यांचे भाजप कार्यकर्त्यांनी केले जल्लोषात स्वागत!

गणेशभक्तांच्या सुखकर प्रवासासाठी मंत्री नितेश राणेंच्याकडून मोफत रेल्वे सेवेचे हे १४ वे वर्ष; प्रवाशांनी मानले मंत्री नितेश राणे यांचे आभार अजून एक मोदी एक्सप्रेस १३ सप्टेंबर रोजी मुंबई मधून सुटणार कणकवली : गणेश चतुर्थीनिमित्त मुंबईतून कोकणात गावी येणाऱ्या गणेशभक्त चाकरमान्यांसाठी…

शिवसेना (उबाठा) जानवली जि.प. विभागप्रमुख पदी रविंद्र खांदारे!

शिवसेना जिल्हाप्रमुख – माजी आ. वैभव नाईक, कणकवली विधानसभाप्रमुख सुशांत नाईक यांनी दिले नियुक्ती पत्र कणकवली : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कणकवली तालुक्यातील जानवली जिल्हा परिषद विभागप्रमुख पदी श्री. रविंद्र नामदेव खांदारे (रा. सावडाव) यांची नेमणूक करण्यात आली आहे.…

error: Content is protected !!