Category कणकवली

पालकमंत्री नितेश राणे रविवारी ५ जुलै रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर!

जिल्ह्यातील विविध कार्यक्रमांना उपस्थिती कणकवली : प्रतिनिधी    राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे हे रविवारी ५ जुलै रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते जिल्ह्यातील नियोजित असलेल्या विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.

शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी भाजपवर केलेल्या टीकेचा कणकवलीत झळकला बॅनर!

कणकवली : प्रतिनिधी       ज्यांनी आपल्या प्रोफाइलवर “मी ही चौकीदार” असे लिहिले होते, त्यांच्या चौकीदारीतच श्रीराम मंदिरात चोरी कशी झाली? अशी टीका हिंदू धर्माचे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी भाजप पक्षावर केली आहे. त्याबाबत वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातमीचा बॅनर शिवसेना उद्धव बाळासाहेब…

मुंबई – गोवा महामार्गावर भरधाव वेगातील ट्रेलरचा धोकादायक थरार!

मद्यधुंद स्थितीत बेदरकारपणे ट्रेलर चालविणा-या दोन चालकांना पोलिसांचा दणका ओसरगाव टोलनाक्यावर महामार्ग पोलिसांची धडक कारवाई; ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’चा गुन्हा दाखल कुडाळ : प्रतिनिधी       मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरून मद्यपान करून बेदरकारपणे व धोकादायक पद्धतीने मल्टी एक्सेल ट्रक (ट्रेलर) चालविणा-या दोन ट्रक चालकांवर…

ओसरगाव टोलवर MH-07 वाहनांसाठी स्वतंत्र ‘लेन’!

पालकमंत्री नितेश राणे यांचे सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाने मानले आभार जिल्ह्यातील व्यापारी वाहनांना मिळणार 50 टक्के सवलत कणकवली : प्रतिनिधी    ओसरगाव टोल नाक्यावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील MH-07 पासिंग वाहनांसाठी स्वतंत्र ‘फ्री लेन’ उपलब्ध करून दिल्याबद्दल तसेच व्यापारी वाहनांना टोल मध्ये  50…

शिवसेना (उबाठा) पक्षाच्या नाटळ विभागप्रमुख पदी गुरुनाथ पेडणेकर यांची नियुक्ती

माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी निवड केली जाहीर कणकवली : प्रतिनिधी            शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने कणकवली तालुक्यातील नाटळ विभागप्रमुख पदी गुरुनाथ पेडणेकर यांची निवड करण्यात आली आहे. माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांच्या हस्ते नियुक्त…

पालकमंत्री नितेश राणे शुक्रवार २६ जून रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर!

विविध कार्यक्रमांना उपस्थिती; जनतेच्या घेणार गाठी भेटी कणकवली : प्रतिनिधी    राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे हे  शुक्रवार २६ जून रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते जिल्ह्यातील नियोजित असलेल्या विविध कार्यक्रमांना…

कोकणातील आंबा-काजू नुकसानीबाबत एनडीआरएफच्या निकषांपलीकडे जाऊन मदत देण्याची सरकारची तयारी!

विधानसभेत मंत्री नितेश राणे यांची माहिती ९० टक्के नुकसानीची आमदार निलेश राणे यांनी दिलेल्या माहितीला पालकमंत्र्यांनी दिली पुष्टी मुंबई : प्रतिनिधी     कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांचे यंदा फार मोठे नुकसान झाले असून, नुकसानग्रस्त बागायतदार शेतकऱ्यांना एनडीआरएफ च्या निकषांपलीकडे जाऊन…

ओसरगाव टोलवर एमएच-०७ वाहनांना स्वतंत्र लेन; पालकमंत्र्यांची टोल संदर्भात मोठी घोषणा!

पालकमंत्री नितेश राणेंची वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्गवासीयांना मोठी भेट; टोल संदर्भात जिल्हावासियांना दिलेला शब्द केला पूर्ण सिंधुदुर्गातील वाहनधारकांना कोणत्याही अडचणी शिवाय होणार प्रवास; व्यावसायिक वाहनांना ही ५० टक्के टोल माफी सिंधुदुर्ग : प्रतिनिधी        महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग…

मंत्री नितेश राणे यांचा यंदा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय!

आंबा-काजू उत्पादक, मच्छीमार आणि राज्यातील दुष्काळग्रस्तांच्या वेदनांची जाणीव ठेवत घेतला निर्णय कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष भेटायला न येता गो-सेवा करावी; नितेश राणेंच्या निर्णयाचे सर्वत्र स्वागत मुंबई : प्रतिनिधी       कोकणातील आंबा आणि काजू पिकांचे झालेल्या अतोनात नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. लांबलेल्या पावसाळ्यामुळे…

अमित सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त २०१ वृक्षांचे वृक्षारोपण; पाच वर्षे संगोपनाचा अनंत पिळणकरांचा संकल्प!

नवीनकुर्लीत पर्यावरणपूरक उपक्रम उत्साहात; वन विभागाच्या मार्गदर्शनाखाली वृक्षांची लागवड राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांचा अनोखा उपक्रम कणकवली : प्रतिनिधी     राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त आज रविवारी नवीनकुर्ली येथे २०१ वृक्षांचे…

error: Content is protected !!