Category कणकवली

कुडाळ परिसरात खून, मृतदेह फोंडा घाटात; पाच वर्षांनंतर खूनाचा पर्दाफाश!

मृतदेह व दुचाकी फोंडा घाटात फेकून अपघाताचा बनाव; चार संशयित आरोपी ताब्यात मुंबई गुन्हे शाखेची मोठी कारवाई; पाच वर्षांनंतर उलगडले मित्राच्या खुनाचे गूढ मुंबई / कणकवली : प्रतिनिधी      सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ परिसरात पाच वर्षांपूर्वी झालेल्या मित्राच्या खुनाचा थरारक उलगडा करण्यात…

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शाळा क्रमांक ३ येथे वृक्षारोपण…!

नगरसेविका सुप्रिया नलावडे यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश कणकवली : प्रतिनिधी      जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून कणकवली नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक ७ मधील नगरसेविका सुप्रिया नलावडे यांच्या वतीने प.पू. भालचंद्र महाराज शाळा क्रमांक ३ येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. पर्यावरण संवर्धनाचा…

कचऱ्याच्या ढिगाऱ्याचे हरित सौंदर्यात रूपांतर…!

कणकवली नगरपंचायतीचा अभिनव उपक्रम कणकवली : प्रतिनिधी     कणकवली नगरपंचायतीमार्फत शहरात दररोज घरोघरी जाऊन कचरा संकलन केले जात असतानाही काही नागरिकांकडून रस्त्यालगत कचरा टाकला जात असल्याने अनेक ठिकाणी GVP Point (कचऱ्याचे ढिग) निर्माण झाले होते. याबाबत वारंवार जनजागृती करूनही परिस्थितीत अपेक्षित…

एकाच रात्री एकाच वाडीतील सहा बंद घरे चोरट्यांनी फोडली!

कणकवली तालुक्यातील नडगिवे गावातील घटना संशयित चोरटे सीसीटीव्हीत कैद; कणकवली पोलीसांकडून वेगाने तपास सुरू कणकवली : प्रतिनिधी    कणकवली तालुक्यातील नडगिवे गावातील धुरीभाटले या वाडीत अज्ञात चोरट्यांनी एकाच रात्री तब्बल सहा बंद घरे फोडून चोरी केल्याची आज घटना मंगळवारी सकाळी उघडकीस…

अतिक्रमणे हटवायची असतील तर सर्वांची हटवा केवळ नरडवे रोडवरील स्टॉल धारकांवर अन्याय नको!

कणकवलीतील अतिक्रमण हटाव मोहिमेवरून माजी आम. वैभव नाईक आक्रमक कणकवली : प्रतिनिधी          कणकवली नगरपंचायतच्या मुख्याधिकारी गौरी पाटील यांच्या आदेशानुसार कणकवली शहरातील नरडवे रोडवरील श्रीधर नाईक चौक ते म्हसकर हॉस्पिटल पर्यंत असलेले स्टॉल व दुकाने हटविण्यात येणार असल्याच्या सूचना नगरपंचायतीने सोमवारी…

सिंधुदुर्गसाठी स्वतंत्र जलसंधारण अधिकारी कार्यालयाला मंजुरी!

पालकमंत्री नितेश राणे यांच्या पाठपुराव्याला यश जिल्ह्याच्या जलसंधारण मृदूसंधारण कामातून विकासाला मिळणार गती कणकवली : प्रतिनिधी     सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी स्वतंत्र जिल्हा जलसंधारण अधिकारी (कार्यकारी अभियंता) कार्यालयास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला असून, पालघर, वर्धा आणि…

कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्याकडून बांधकरवाडी परिसराची पहाणी!

कणकवली : प्रतिनिधी    कणकवली नगरपंचायतीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी शहरातील बांधकरवाडी परिसराची पाहणी केली. यावेळी स्थानिक नागरिकांकडून मांडण्यात आलेल्या विविध मागण्यांबाबत त्यांनी माहिती घेतली. बांधकरवाडी येथील गणपती साना जागेसंदर्भातील मागणी तसेच बांधकरवाडी तिठा परिसरातील वाहतुकीस अडथळा ठरत असल्याचे सांगितल्या जाणाऱ्या…

शिरवल येथे स्व. विजयराव नाईक यांचा अकरावा स्मृतिदिन साजरा

कणकवली : प्रतिनिधी          स्व. विजयराव विष्णू नाईक उर्फ विजयभाऊ यांचा अकरावा स्मृतिदिन आज शिरवल येथील विजयराव नाईक फार्मसी कॉलेज येथे साजरा करण्यात आला. मुरलीधर नाईक यांच्या हस्ते विजयभाऊंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून माजी आमदार वैभव नाईक, नगरसेवक संकेत नाईक यांच्यासह…

आंब्रड पंचक्रोशीतील वीज समस्या सोडविण्यासाठी महावितरण अ‍ॅक्शन मोडवर!

ग्रामस्थ, लोकप्रतिनिधींसह वीज ग्राहक संघटनेच्या पाठपुराव्याने यंत्रणा लागली कामाला कणकवलीवरून वीजपुरवठा सुरू; नवीन ट्रान्सफॉर्मर व पोल उभारले कुडाळ : प्रतिनिधी     कुडाळ तालुक्यातील आंब्रड पंचक्रोशीतील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या महावितरणाच्या विविध समस्यांवर अखेर तोडगा निघू लागला असून, विभागीय भाजप पदाधिकारी व…

पालकमंत्री नितेश राणे 29 मे पासून सिंधुदुर्ग दौऱ्यावर!

विविध कार्यक्रमांना राहणार उपस्थित कणकवली : प्रतिनिधी    राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे हे  शुक्रवार 29 व शनिवार 30 मे रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते जिल्ह्यातील नियोजित असलेल्या विविध कार्यक्रमांना…

error: Content is protected !!