Category सावंतवाडी

कुडाळ तालुका विज्ञान अध्यापक मंडळाच्या अध्यक्षपदी गिरीश गोसावी यांची निवड!

सावंतवाडीतील विज्ञान शिक्षक कार्यशाळेत निवडीची घोषणा कुडाळ : प्रतिनिधी     श्री पंचम खेमराज महाविद्यालय, सावंतवाडी येथे आयोजित ‘केमॲमेझ : क्रिएटिंग बॉण्ड विथ केमिस्ट्री’ या विज्ञान शिक्षक कार्यशाळेदरम्यान कुडाळ तालुका विज्ञान अध्यापक मंडळाच्या अध्यक्षपदी गिरीश गोसावी यांची निवड झाल्याची घोषणा करण्यात आली.    …

आंबोली घाटात दरडीचे मोठे दगड कोसळले रस्त्यावर!

राष्ट्रीय महामार्ग विभागाची धाव; रस्त्यावरील दगड तातडीने हटवले आंबोली घाटातील वाहतुक सुरळीत सुरू सिंधुदुर्ग : प्रतिनिधी      सततच्या कोसळत असलेल्या पावसाने आंबोली घाटातील साखळी क्रमांक 37/700 येथे आज मंगळवारी  (7 जुलै) सायंकाळी सुमारे 7.30 वाजण्याच्या दरम्यान दरडीतील काही मोठे दगड कोसळून…

२ ऑगस्टला आंबोली मान्सून मॅरेथॉन; ५, १० व २१ कि.मी. स्पर्धेचे आयोजन!

आंबोलीच्या निसर्गरम्य घाटात धावण्याची संधी; मान्सून मॅरेथॉनसाठी नोंदणी सुरू फिटनेस, पर्यावरण जनजागृती आणि पर्यटनाला चालना; तिसऱ्या वर्षी आंबोली मान्सून मॅरेथॉन कुडाळ : प्रतिनिधी      सह्याद्रि अॅडव्हेंचर अँड रेस्क्यू ग्रुप आंबोली- सांगेली व सायकलिस्ट असोसिएशन सिंधुदुर्ग आयोजित भव्य आंबोली मान्सून मॅरेथॉनचे 2…

सिंधुदुर्गात मुसळधार पावसाचा कहर; ठिकठिकाणी झाडे पडून, पडझड होऊन मोठे नुकसान!

कुडाळमध्ये तुटलेल्या वीज वाहिनीच्या स्पर्शाने दोन म्हशींचा मृत्यू; सभापतींसह यंत्रणांची धाव दोडामार्ग ते देवगड पर्यंत वादळी पावसाचा तडाखा; वीजपुरवठा विस्कळीत कणकवली/कुडाळ/देवगड/सावंतवाडी/दोडामार्ग : प्रतिनिधी       सिंधुदुर्ग जिल्ह्यात रविवारी मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्याने अक्षरशः धुमाकूळ घातला. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत झाडे पडून, घरांचे…

शिस्त, मेहनत आणि आत्मविश्वास हाच यशाचा राजमार्ग!

जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष संतोष राऊळ यांचे प्रतिपादन कलंबिस्त इंग्लिश कलंबिस्त स्कूलमध्ये विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात सावंतवाडी : प्रतिनिधी     कोणतेही यश मिळवायचे झाले तर प्रामाणिकपणा आणि मेहनत अधिक महत्त्वाची असते. आज तुम्ही ज्या वर्गात बसला आहात, त्याच वर्गात कधीकाळी मीही…

सावंतवाडीत संशयास्पद फिरणाऱ्या त्या तीन जणांनची पोलिस चौकशी; जम्मू- कश्मिरला पाठवले परत!

पालकमंत्री नितेश राणे यांच्या आदेशानंतर पोलिस यंत्रणा सतर्क; केली प्रत्येकाची ओळख परेड जम्मू- कश्मिर मधील तीन जण सावंतवाडीत घरोघरी फिरून मागत होते चंदा; हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे प्रकार उघड सावंतवाडी : प्रतिनिधी      शहरातील भटवाडी काजरकोंड परिसरात मुस्लिम वेशातील मदतीसाठी पैशांची मागणी…

नेमळेत थार कारला भीषण अपघात; दोन महिलांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी!

मुंबई-गोवा महामार्गावरील घटना; भरधाव थार रस्त्याबाहेर जाऊन अपघात गोव्याहून कणकवलीकडे जाताना दुर्घटना; कारचा चेंदामेंदा सावंतवाडी : प्रतिनिधी         मुंबई-गोवा महामार्गावर सावंतवाडी तालुक्यातील नेमळे येथील एरंडवाकवाडी परिसरात आज सोमवारी दुपारी सुमारे सव्वादोन वाजण्याच्या सुमारास थार गाडीला भीषण अपघात झाला. यात थार कारचा…

आजगाव – धाकोरा ग्रामस्थांच्या मायनींग विरोधी लढ्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जाहीर पाठिंबा!

मनसे नेते शिरीष सावंत यांची कृती समिती अध्यक्ष अजित नातु यांच्याशी फोन वरून चर्चा मनसे सिंधुदुर्ग उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांची माहिती कुडाळ : प्रतिनिधी        आजगाव – धाकोरा ग्रामस्थांनी पुकारलेल्या मायनींग विरोधी लढ्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जाहीर पाठिंबा दिला आहे. याबाबत…

२०२४ साली एकाच घरात सत्ता गेल्याने सिंधुदुर्गात अवैध मायनींगचे संकट; ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईकांचा आरोप!

आमच्या सत्ताकाळात मायनींगचा एकही प्रकल्प आम्ही सुरु करू दिला नाही; माजी आमदार वैभव नाईक आजगाव-धाकोरा ग्रामस्थांवर खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या शासनाचा वैभव नाईक यांनी केला निषेध कणकवली : प्रतिनिधी         २०१४ ते २०२४ या काळात मी आणि माजी खा.विनायक राऊत तसेच…

आजगाव दशक्रोशीतील ग्रामस्थांच्या राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) पक्ष खंबीरपणे पाठीशी; जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांची ग्वाही!

ग्रामस्थांवरील गुन्हे तात्काळ मागे घ्या; अन्यथा आंदोलन छेडू – अमित सामंत यांचा इशारा ग्रामसभांच्या विरोधाला डावलून मायनिंग परवानगी?; सखोल चौकशीची राष्ट्रवादीची मागणी वेंगुर्ले : प्रतिनिधी      आजगाव दशक्रोशीतील ग्रामस्थांच्या मायनिंगविरोधी आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचा पूर्ण पाठिंबा असल्याची ग्वाही सिंधुदुर्ग…

error: Content is protected !!