Category सावंतवाडी

पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडून सावंतवाडीत नुकसानीची पाहणी!

जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करणार – मंत्री राणे सावंतवाडी : प्रतिनिधी      दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादळामुळे सावंतवाडी शहरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, करण्यात आलेल्या पंचनाम्यांनुसार अंदाजे २५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.…

सावंतवाडीत वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने दाणादाण!

अनेक ठिकाणी झाडे कोसळली; मोठे नुकसान कुडाळ, वेंगुर्लेतही पाऊस; आंबा-काजू पिकांना फटका बसण्याची भीती सावंतवाडी/कुडाळ/वेंगुर्ले : प्रतिनिधी        सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ, सावंतवाडी व वेंगुर्ले तालुक्यात गुरूवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. सावंतवाडी नगर परिषदेच्या कार्यक्षेत्रात गुरुवारी रात्री झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने…

सावंतवाडी नगरपरिषदेच्या कामकाजाचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा!

विकासकामांना गती देण्याच्या सूचना सावंतवाडी : प्रतिनिधी     सावंतवाडी नगरपरिषदेतील विविध कामकाजाचा आढावा घेण्यासाठी तसेच शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी, वित्तीय व्यवहार आणि प्रशासकीय कार्यपद्धती यांची तपासणी करण्यासाठी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी आज नगरपरिषदेच्या लोकमान्य टिळक सभागृहात बैठक घेतली. या बैठकीला नगरपरिषदेतील…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बंद मंदिरांचे दरवाजे उघडले; गावोगावी पुन्हा घुमला घंटानाद!

महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या प्रयत्नांना यश महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राज्यसंघटक श्री. संजय जोशी यांची माहीती सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी          दशकानुदशकांचे अतर्गत मतभेद, मानकन्यांमधील समन्वय आणि मार्गदर्शनाचा अभाव यामुळे कुलूपबंद असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मंदिरांमध्ये महाराष्ट्र मंदिर मुहासंघाच्या प्रयत्नांमुळे पुन्हा चैतन्याचा घंटानाद घुमू लागला…

12 एप्रिल रोजी सावंतवाडीत साहित्य संमेलन!

आयोजक मधुकर मातोंडकर, विठ्ठल कदम यांची माहिती सावंतवाडी : प्रतिनिधी       सिंधुदुर्ग सुपुत्र प्रसिद्ध नाटककार कवी प्रा.सिद्धार्थ विष्णू तांबे यांच्या स्मरणार्थ सावंतवाडी येथे श्रीराम वाचन मंदिराच्या सभागृह 12 एप्रिल रोजी सायं.5 वा. आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या आंबेडकर चौक साहित्य संमेलनाची रूपरेषा…

जि.प.अध्यक्ष प्रमोद कामत यांची राज नलावडेंनी घेतली सदिच्छा भेट!

बांदा : प्रतिनिधी     सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे नवनिवार्चित अध्यक्ष प्रमोद कामत यांची कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांचे सुपुत्र तथा सामाजिक कार्यकर्ते राज नलावडे याने कामत यांची अर्णव स्वार यांच्या निवास्थानी सदिच्छा भेट घेतली.       या भेटीत राज याने कामत यांच्या राजकीय…

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात डॉ. विशाल रेड्डी रुजू!

चार वर्षांनंतर मिळाला कायमस्वरूपी फिजिशियन सावंतवाडी : प्रतिनिधी     उपजिल्हा रुग्णालयाची गेल्या चार वर्षांपासूनची प्रलंबित मागणी अखेर पूर्ण झाली आहे. रुग्णालयात फिजिशियन म्हणून डॉ. विशाल नंदकुमार रेड्डी यांची नियुक्ती झाली असून, त्यांनी आपला पदभार स्वीकारला आहे. या नियुक्तीमुळे सावंतवाडीसह परिसरातील हृदयविकार…

मालवणमधील लेदरबाॅल क्रिकेट स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ उत्साहात!

गोव्यातील ऑक्सफर्ड क्रिकेट क्लब ॲकॅडमीचा संघ विजेता एम. क्रिकेट ॲकॅडमी सावंतवाडी संघ उपविजेता मालवण : प्रतिनिधी     सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या टोपीवाला बोर्डिंग ग्राउंड येथे, १९ मार्च २०२६ ते २ एप्रिल २०२६ या दरम्यान, एम. क्रिकेट ॲकॅडमी सावंतवाडी आयोजित स्वर्गीय राजनभाई आंगणे…

‘ओंकार’ हत्ती पुन्हा सासोलीत; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

काजू हंगामात हत्तीचे दर्शन; जंगलात जाणाऱ्यांना सावधगिरीचा इशारा वन विभाग सतर्क; हत्तीच्या हालचालींवर बारकाईने लक्ष दोडामार्ग : विशेष प्रतिनिधी     सिंधुदुर्ग आणि गोवा परिसरात परिचित असलेला ‘ओंकार’ हत्ती पुन्हा सासोली गावात पोहचला आहे. पुन्हा तो गोव्याच्या दिशेने जाणार की बांदा परिसरात…

सिंधुदुर्ग जि.प.वर महायुतीचा झेंडा; प्रमोद कामत अध्यक्ष, दादा साईल उपाध्यक्ष बिनविरोध निश्चित

भाजप-शिवसेना महायुतीचा सिंधुदुर्ग जि.प.वर प्रभाव विशेष सभेत निवड प्रक्रियेनंतर होणार अधिकृत घोषणा सिंधुदुर्ग : प्रतिनिधी     सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी बांदा जिल्हा परिषद मतदारसंघातून बिनविरोध निवडून आलेले भाजपाचे प्रमोद कामत तर उपाध्यक्षपदासाठी पावशी मतदारसंघातून निवडून आलेले शिवसेनेच्या तुकाराम उर्फ दादा साईल या…

error: Content is protected !!