Category सावंतवाडी

कलंबिस्त उपविभाग प्रमुख दिलीप राऊळ यांच्यासह वेर्ले-कलंबिस्त पंचक्रोशीतील असंख्य कार्यकर्ते भाजपात!

पालकमंत्री नितेश राणे यांनी सर्वांचे पक्षात केले स्वागत ठाकरे शिवसेनेला मोठा धक्का सावंतवाडी : प्रतिनिधी      सावंतवाडी तालुक्यातील शिवसेना उबाठाचे कलंबिस्त पंचायत समितीचे उपविभाग प्रमुख वेर्ले गावचे सुपत्र दिलीप भाई राऊळ यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत कणकवली येथील ॐ गणेश निवासस्थानी…

सावंतवाडी उपनगराध्यक्षपदी भाजपचे ॲड. अनिल निरवडेकर विजयी

स्वीकृत नगरसेवकपदी ॲड. सिद्धार्थ भांबुरे व ॲड. नीता सावंत – कविटकर यांची निवड सावंतवाडी : प्रतिनिधी     सावंतवाडी नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष पदासाठी आज पार पडलेल्या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत भाजपाचे ॲड. अनिल निरवडेकर विजयी झाले. त्यांनी शिंदे शिवसेनेचे उमेदवार अजय गोंदावळे यांचा पराभव…

नवोदय विद्यालयाचा सांस्कृतिक महोत्सव ठरला यादगार!

नृत्य-नाट्याने रंगला सांगेली नवोदयचा सांस्कृतिक उत्सव विद्यार्थ्यांच्या कलाविष्कारांनी नवोदयचा महोत्सव उत्साहात सावंतवाडी : प्रतिनिधी    सावंतवाडी तालुक्यातील पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालय, सांगेली येथे विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध नृत्य, गायन व लोककलेच्या कार्यक्रमांनी सांस्कृतिक महोत्सव उत्साहात पार पडला. प्राचार्य अशोक कांबळे…

नवीन इमारतीतून प्रशासन अधिक पारदर्शक व लोकाभिमुख झाले पाहिजे – पालकमंत्री नितेश राणे

सावंतवाडी उपविभागीय कार्यालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन उपविभागीय कार्यालयासाठी ४.३३ कोटींचा निधी उपलब्ध सावंतवाडी : प्रतिनिधी     सावंतवाडी येथील उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयाच्या नवीन भव्य व सुसज्ज इमारतीचे भूमिपूजन पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते आज मोठ्या उत्साहात पार पडले. नवीन…

पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते सावंतवाडी उपविभागीय कार्यालयाचे उद्या भूमिपूजन

सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी    पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते सावंतवाडी येथील उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयीन इमारतीच्या कामाचा भूमिपूजन समारंभ रविवार ४ जानेवारी २०२६ रोजी होणार आहे. या समारभ प्रसंगी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार नारायण राणे यांची विशेष उपस्थिती…

सिंधुदुर्गात मद्य तस्करीचा पर्दाफाश!

बांदा तापसणी नाक्यावर ११.६८ लाखांचा मुद्देमाल जप्त एक्साईजच्या इन्सुली पथकाची मोठी कारवाई सावंतवाडी : प्रतिनिधी        मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वर बांदा येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या तपासणी नाका इन्सुलीच्या पथकाने मोठी कारवाई करत ११.६८ लाख रुपयांचा विदेशी…

बांदा येथे आगीत होरपळून एकाचा मृत्यू

सावंतवाडी : प्रतिनिधी    बांदा येथील आरोसबाग परिसरात शेकोटी घेत असताना अचानक लागलेल्या आगीत होरपळून अविनाश दत्ताराम चांदेकर (वय ६५) या वृद्धाचा जागीच मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना आज (मंगळवारी) पहाटेच्या सुमारास घडली.     उपलब्ध माहितीनुसार, सध्या जिल्ह्यात थंडीचा कडाका…

सावंतवाडी शहराला जगाच्या पर्यटन नकाशावर नेणार!

नूतन नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले याचे प्रतिपादन नवनिर्वाचित नगराध्यक्ष श्रद्धाराजे भोसले यांनी पदभार स्वीकारला! सावंतवाडी : प्रतिनिधी     सावंतवाडी नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले यांनी मंगळवारी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून जोरदार शक्तिप्रदर्शन करत आपल्या नगराध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी पालिका प्रशासनाच्या वतीने…

सावंतवाडी वनविभागाची विशेष मोहिम; सिंधुदुर्ग मध्ये एप्रिल पासुन आतापर्यंत ९९७ उपद्रवी माकडे जेरबंद

सिंधुदुर्ग : माकड पकड मोहिमेत सहभागी वनविभागाची टीम. कुडाळ : प्रतिनिधी    सिंधुदुर्ग जिल्ह्यात शहरांसह ग्रामीण भागात उपद्रवी माकडांना जेरबंद करण्याची विशेष मोहीम वनविभागामार्फत हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेमुळे स्थानिक नागरिक, शेतकरी व व्यापारी वर्गाला दिलासा मिळाला असून शेतीपिकांचे होणारे…

सावंतवाडी नगराध्यक्ष पदी भाजपच्या श्रद्धा सावंत भोसले विजयी

सावंतवाडी : प्रतिनिधी    येथील नगरपरिषद निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा भाजपाने कमळ फुलवले असून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार श्रद्धा सावंत भोसले या 1363 एवढे मताधिक्य घेत विजयी झाल्या त्यांना 5788 इतके मतदान झाले. तर शिंदे शिवसेनेच्या उमेदवार असलेल्या एडवोकेट निता कवीटकर यांना 4425…

error: Content is protected !!