कुडाळ तालुका विज्ञान अध्यापक मंडळाच्या अध्यक्षपदी गिरीश गोसावी यांची निवड!

सावंतवाडीतील विज्ञान शिक्षक कार्यशाळेत निवडीची घोषणा कुडाळ : प्रतिनिधी श्री पंचम खेमराज महाविद्यालय, सावंतवाडी येथे आयोजित ‘केमॲमेझ : क्रिएटिंग बॉण्ड विथ केमिस्ट्री’ या विज्ञान शिक्षक कार्यशाळेदरम्यान कुडाळ तालुका विज्ञान अध्यापक मंडळाच्या अध्यक्षपदी गिरीश गोसावी यांची निवड झाल्याची घोषणा करण्यात आली. …








