आंबोली घाटात दरडीचे मोठे दगड कोसळले रस्त्यावर!

राष्ट्रीय महामार्ग विभागाची धाव; रस्त्यावरील दगड तातडीने हटवले आंबोली घाटातील वाहतुक सुरळीत सुरू सिंधुदुर्ग : प्रतिनिधी सततच्या कोसळत असलेल्या पावसाने आंबोली घाटातील साखळी क्रमांक 37/700 येथे आज मंगळवारी (7 जुलै) सायंकाळी सुमारे 7.30 वाजण्याच्या दरम्यान दरडीतील काही मोठे दगड कोसळून…








