पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते सावंतवाडी उपविभागीय कार्यालयाचे उद्या भूमिपूजन

सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते सावंतवाडी येथील उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयीन इमारतीच्या कामाचा भूमिपूजन समारंभ रविवार ४ जानेवारी २०२६ रोजी होणार आहे. या समारभ प्रसंगी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार नारायण राणे यांची विशेष उपस्थिती…




