वेंगुर्लेची सुकन्या शिवानी बांदेकर यांच्या शैक्षणिक योगदानाची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल!

वेंगुर्ला : प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील मूळ रहिवासी असलेल्या आणि सध्या ईश्वरपूर येथे आपल्या कार्यातून शिक्षण क्षेत्रात दबदबा निर्माण केलेल्या शिवानी आनंद बांदेकर (शिवानी कृष्णा रोकडे) यांची ‘आशिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ (Asia Book of World Record) आणि ‘वर्ल्ड एक्सलन्स…







