कुडाळ–पिंगुळी–मठ मार्गे वेंगुर्ले रस्त्याच्या दुरुस्तीला सुरुवात!

तन्मय वालावलकरांच्या पाठपुरावा; खड्डे बुजविण्याचे काम सुरू रस्त्याच्या दुरवस्थेमुळे त्रस्त वाहनधारकांना मिळणार दिलासा कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ – पिंगुळी – मठ मार्गे वेंगुर्ले या मुख्य रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाला पिंगुळी मधून आजपासून सुरुवात करण्यात आली आहे. याबाबत भाजपा युवा मोर्चाचे कुडाळ…




