Category वेंगुर्ला

वेंगुर्लेची सुकन्या शिवानी बांदेकर यांच्या शैक्षणिक योगदानाची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल!

वेंगुर्ला : प्रतिनिधी   सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील मूळ रहिवासी असलेल्या आणि सध्या ईश्वरपूर येथे आपल्या कार्यातून शिक्षण क्षेत्रात दबदबा निर्माण केलेल्या शिवानी आनंद बांदेकर (शिवानी कृष्णा रोकडे) यांची ‘आशिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ (Asia Book of World Record) आणि ‘वर्ल्ड एक्सलन्स…

वेंगुर्ला नगरपरिषद मार्फत ‘स्वच्छता लीग २०२६’ क्रीडा स्पर्धा उत्साहात!

दरवर्षी स्‍वच्‍छता लीग क्रीडा स्‍पर्धेचे आयोजन – नगराध्यक्ष दिलीप गिरप  वेंगुर्ला : प्रतिनिधी    वेंगुर्ला नगरपरिषदेच्या शतकोत्‍तर सुवर्ण महोत्‍सवानिमित्‍ताने आयोजित केलेली ‘स्वच्छता लीग २०२६’  क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. महाराष्ट्रातील सर्वात जुन्या आणि गौरवशाली नगरपरिषदांपैकी एक असलेल्या वेंगुर्ला नगरपरिषदेने आपल्या स्थापनेच्या…

वायंगणीत शेकडो कासवांची पिल्ले किनाऱ्यावरुन महासागराकडे झेपावली!

‘कासव महोत्सव’ केवळ पर्यटन उपक्रम नसून पर्यावरण संवर्धनाची चळवळ – आमदार दिपक केसरकर ‘कासव महोत्सवा’मुळे स्थानिक पर्यटनाला चालना – जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे वेंगुर्ले : प्रतिनिधी      निसर्गसंपन्न किनारपट्टी, स्वच्छ समुद्रकिनारे आणि जैवविविधतेने नटलेले वायंगणी गाव सध्या कासव महोत्सवामुळे पर्यटकांचे आकर्षण ठरत…

वेंगुर्ला वायंगणी बीच येथे १० एप्रिल रोजी कासव महोत्सवाचे आयोजन

वेंगुर्ला : प्रतिनिधी      महाराष्ट्र शासन कांदळवन विभाग दक्षिण कोकण वनपरिक्षेत्र (कांदळवन) मालवण व वायंगणी ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दि. १० एप्रिल सकाळी ७.३० वा. वेंगुर्ला तालुक्यातील वायंगणी बीच येथे कासव महोत्सव २०२६चे आयोजन करण्यात आले आहे.       यनिमित्त शुक्रवार…

वेंगुर्लेच्या वरद जगतापचे रायफल शूटिंग स्पर्धेत यश!

वेंगुर्ला : प्रतिनिधी    महाराष्ट्र रायफल असोसिएशन आयोजित राज्यस्तरीय महाराष्ट्र एअर गन कॉम्पिटिशन वरळी, मुंबई या ठिकाणी पार पडली. यामध्ये पीप साइट एअर रायफल सब युथ मेन (NR) या प्रकारामध्ये सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूल, वेंगुर्ला या शाळेचा इयत्ता सातवीतील विद्यार्थी…

बेकायदेशीर एलईडी वापरणाऱ्या मासेमारी बोटींवरील कारवाईसाठी तपासणी मोहिम व्यापक करा!

मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश मुंबई : प्रतिनिधी      एलईडी वापरण्याची परवानगी नसलेल्या मासेमारी बोटींवर कारवाई करण्यासाठी तपासणी मोहिम व्यापक प्रमाणात राबवावी असे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले.      मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे…

चिपी–मुंबई विमानसेवा जलदगतीने सुरू करा!

सिंधुदुर्गचे पालकमंत्री मंत्री नितेश राणे यांचे निर्देश मुंबई : प्रतिनिधी      सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा असून जिल्ह्यातील चिपी विमानतळावरून चिपी- मुंबई, मुंबई-चिपी ही विमान सेवा जलदगतीने सुरु व्हावी यासाठी  संबंधित अधिकाऱ्यांनी आवश्यक कार्यवाही तातडीने पूर्ण करावी, अशा सूचना मत्स्यव्यवसाय व…

कुडाळमध्ये मुख्य रस्त्यावर एसटी बस बंद; वाहतूक खोळंबली!

गीता हॉटेलसमोर बस बिघाडामुळे वाहनांच्या रांगा वाहतूक पोलिसांची धाव; एसटी प्रशासनाकडून दुरुस्ती सुरू कुडाळ : प्रतिनिधी    कुडाळ शहरातील मुख्य रस्त्यावर गीता हाॅटेल समोर वेंगुर्ले एसटी आगाराची एसटी बस अचानक बंद पडल्याने, या रस्त्यावरील वाहतूक खोळंबली आहे. हि घटना आज दुपारी…

कोकणातील दरडोई उत्पन्न वाढविण्याचे ध्येय – मंत्री नितेश राणे

वेंगुर्ला येथे मत्स्यबीज केंद्र सुरू करणार; किनारपट्टीची सुरक्षा – अनधिकृत मासेमारीवर नियंत्रण जहाज बांधणी व दुरुस्ती मध्ये महाराष्ट्र देशात देशात अग्रक्रमांकावर असेल मुंबई : प्रतिनिधी     कोकणच्या ८७७ किमी किनारपट्टीचा सर्वांगीण विकास हा राज्य शासनाचा मुख्य उद्देश आहे. कोकणातील दरडोई उत्पन्न…

मच्छीमारांना सक्षम आणि स्वावलंबी बनविण्यासाठी शासन प्रयत्नशील!

मस्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांची माहीती मुंबई : प्रतिनिधी     राज्यातील मच्छीमारांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी बनविण्यासाठी मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजनासह शासन विविध योजनांच्या माध्यमातून प्रयत्नशील आहे, अशी माहिती मस्यव्यवसाय व बंदरे मंत्री नीतेश राणे यांनी दिली.    मंत्रालय मध्ये…

error: Content is protected !!