आजगाव दशक्रोशीतील ग्रामस्थांच्या राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) पक्ष खंबीरपणे पाठीशी; जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांची ग्वाही!

ग्रामस्थांवरील गुन्हे तात्काळ मागे घ्या; अन्यथा आंदोलन छेडू – अमित सामंत यांचा इशारा ग्रामसभांच्या विरोधाला डावलून मायनिंग परवानगी?; सखोल चौकशीची राष्ट्रवादीची मागणी वेंगुर्ले : प्रतिनिधी आजगाव दशक्रोशीतील ग्रामस्थांच्या मायनिंगविरोधी आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचा पूर्ण पाठिंबा असल्याची ग्वाही सिंधुदुर्ग…








