महाराष्ट्र मत्स्य निर्यातीत देशात दुसऱ्या स्थानी!

मत्स्य विकास मंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नांना यश कोकणच्या कोळंबीची सातासमुद्रापार मोहिनी;निर्यातीत ऐतिहासिक वाढ कणकवली : प्रतिनिधी महाराष्ट्राने मत्स्य निर्यात क्षेत्रात पुन्हा एकदा आपली ताकद सिद्ध करत देशात दुसरे स्थान पटकावले आहे. राज्याचे मत्स्य विकास मंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली…








