मालवण बाजारपेठेतील सलून आगीच्या भक्ष्यस्थानी!

आग लागली की लावली याबाबत संभ्रम मालवण : महेश कदम मालवण बाजारपेठेतील निलेश चव्हाण यांच्या दिलखुश सलून दुकानाला अचानक आग लागून संपूर्ण दुकान आगीच्या भक्षस्थानी पडले. यामुळे सुमारे तीन ते चार लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ही घटना…








