मालवणात मासेमारीसाठी गेलेला खलाशी बेपत्ता!

मालवण : प्रतिनिधी मालवणच्या समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या नौकेतील रुपेश गोपाळ जुवाटकर (रा. गाबीत केळी, ता. अंकोला, कारवार) हा खलाशी नौकेतून समुद्रात पडून बेपत्ता झाल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. याबाबत नौका मालक ऑलविन फर्नांडिस यांनी मालवण पोलीस स्थानकात खबर दिली आहे.…








