Category मालवण

निवती समुद्रतळाशी नौदलाची निवृत्त युद्धनौका ‘INS गुलदार’ यशस्वीरित्या स्थापित; आशियातील पहिल्या अंडरवॉटर म्युझियमकडे मोठे पाऊल!

युद्धनौकेपासून सागरी पर्यटन प्रकल्पापर्यंत; ‘INS गुलदार’ ठरणार सिंधुदुर्गची नवी ओळख स्कूबा डायव्हिंगमधून अनुभवता येणार ‘INS गुलदार’; सिंधुदुर्गात उभा राहतोय अनोखा सागरी इतिहास मालवण : प्रतिनिधी     पश्चिमेच्या तटाला अथांग सागराची गाज, तर पूर्वेला सहयाद्रीच्या कातळकडयांची तटबंदी – आणि या दोघांचे निसर्ग…

सिंधुदुर्गात साकारतोय भारतातील पहिले अंडरवॉटर म्युझियम, कृत्रिम प्रवाळ आणि पाणबुडी पर्यटन प्रकल्प!

सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची माहीती निवृत्त EX INS Guldar ठरणार जागतिक दर्जाचे समुद्री पर्यटन आकर्षण मालवण : महेश कदम        निसर्गसौंदर्य, ऐतिहासिक वारसा आणि सागरी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात आता आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे.…

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रभारी मालवण तालुकाध्यक्षपदी गॅरी अन्ननसिएशन यांची नियुक्ती!

सोमवारी पदाधिकारी मेळाव्यात तालुकाध्यक्ष पदी होणार अधिकृत घोषणा प्रदेश सरचिटणीस संदीप दळवी यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती मालवण : प्रतिनिधी     महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मागील काही कालावधी पासून रिक्त असलेल्या मालवण तालुकाध्यक्ष पदाचा गुंता सोडवत प्रभारी तालुकाध्यक्ष पदी युवा उद्योजक गॅरी अन्ननसिएशन यांची…

कुंभारमाठ येथे पर्यटकांच्या कारचा अपघात; चार युवक जखमी

मालवण : प्रतिनिधी      पर्यटनासाठी मालवणात आलेले पर्यटक हे माघारी फिरत असताना आज रविवारी सायंकाळच्या सुमारास त्यांच्या अर्टिगा कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या बलेनो कारला धडक दिल्याने झालेल्या अपघातात चार युवक जखमी झाले.  ही धडक इतकी जबरदस्त होती की उभी असलेली…

मालवणात नाट्यगृहाच्या परिसरात मद्यपान करणाऱ्या पर्यटकांना जागरूक नागरिकांचा दणका!

सांस्कृतिक ठिकाणी मद्यपान करणे भोवले;पर्यटकांना माफी मागावी लागली मालवण : महेश कदम    मालवण शहरातील मामा वरेरकर नाट्यगृहाच्या प्रांगणात गाडी पार्किंग करून नाट्यगृहाच्याच पायऱ्यांवर बसून भर दुपारी दारू पार्टी करणाऱ्या पर्यटक तरुणांना मालवणमधील जागरूक नागरिक व नाट्यप्रेमींनी चांगलाच धडा शिकवल्याची घटना…

मालवणात भरधाव डंपरची दुचाकीला जोरदार धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी

मालवण : प्रतिनिधी)       मालवण शहरातील सागरी महामार्गावर काल गुरुवारी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास एका भरधाव डंपरने समोरून येणाऱ्या मोटारसायकलला दिलेल्या धडकेत मोटारसायकलस्वार विरेश विश्वनाथ कदम (रा. कांदळगाव) हे गंभीररित्या जखमी झाले. याबाबत मालवण पोलिसांनी डंपर चालक प्रभाकर हनुमंत वडार…

मालवण देवबाग येथे रस्ता कामावरून वाद!

सुपरवायझरला धक्काबुक्की; घटनेने खळबळ मालवण : महेश कदम       मालवण देवबाग येथे सुरु असलेल्या रस्त्याच्या कामावरून वादंग निर्माण होत, एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून या कामाच्या ठिकाणी असलेल्या सुपरवायझरला धक्काबुक्की झाल्याची घटना आज दुपारी 12 वाजता देवबाग विठ्ठल मंदिर परिसरात घडली. या…

मालवण नगरपालिकेचा कारभार ‘अळी मिळी गुप चिळी’ या प्रकारातला!

नगरसेवक सुदेश आचरेकर यांचा सत्ताधाऱ्यांवर घणाघाती आरोप विरोधकांच्या आरोपाला सत्ताधारी नगरसेवकांनी दिलेल्या समर्थनाने मिळाला घरचा आहेर मालवण : महेश कदम     मालवण नगरपरिषदेची सोमवारी विशेष सभा विरोधी नगरसेवकांनी नागरिकांना येणाऱ्या वास्तवातील समस्यावंर गाजवली. नगरपालिकेच्या धोरणात्मक निर्णयात सत्ताधारी आणि प्रशासन विरोधी नगरसेवकांना…

मालवण बाजारपेठेतील सलून आगीच्या भक्ष्यस्थानी!

आग लागली की लावली याबाबत संभ्रम मालवण : महेश कदम      मालवण बाजारपेठेतील निलेश चव्हाण यांच्या दिलखुश सलून दुकानाला अचानक आग लागून संपूर्ण दुकान आगीच्या भक्षस्थानी पडले. यामुळे सुमारे तीन ते चार लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ही घटना…

मालवण शहरातील गटार बांधणीची कामे नित्कृष्ट दर्जाची; सर्व कामांची तपासणी व्हावी!

नगरपालिका सभेत बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर आक्रमक मालवण : महेश कदम      मालवण शहरातील मेढा येथील हॉटेल आना नाना ते मुरलीधर मंदिर ते रघुनाथ देसाई हायस्कूल कॉर्नर पर्यंत गटार बांधणीचे बांधकाम अंदाजपत्रकानुसार झालेले नसून हे काम नित्कृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप मालवण…

error: Content is protected !!