मालवण शहर स्वच्छतेसाठी आरोग्य सभापती पूनम चव्हाण यांनी घेतला पुढाकार!

सागरी महामार्गावर स्वच्छता मोहीम; प्रत्येक प्रभागात स्वच्छता मोहीम राबविणार उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, बांधकाम सभापती सहदेव बापार्डेकर यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित मालवण : महेश कदम मालवण नगरपालिकेच्या आरोग्य व स्वच्छता समिती सभापती सौ. पूनम चव्हाण यांनी मालवण शहर स्वच्छतेसाठी…








