Category मालवण

मालवण देवबाग येथे रस्ता कामावरून वाद!

सुपरवायझरला धक्काबुक्की; घटनेने खळबळ मालवण : महेश कदम       मालवण देवबाग येथे सुरु असलेल्या रस्त्याच्या कामावरून वादंग निर्माण होत, एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून या कामाच्या ठिकाणी असलेल्या सुपरवायझरला धक्काबुक्की झाल्याची घटना आज दुपारी 12 वाजता देवबाग विठ्ठल मंदिर परिसरात घडली. या…

मालवण नगरपालिकेचा कारभार ‘अळी मिळी गुप चिळी’ या प्रकारातला!

नगरसेवक सुदेश आचरेकर यांचा सत्ताधाऱ्यांवर घणाघाती आरोप विरोधकांच्या आरोपाला सत्ताधारी नगरसेवकांनी दिलेल्या समर्थनाने मिळाला घरचा आहेर मालवण : महेश कदम     मालवण नगरपरिषदेची सोमवारी विशेष सभा विरोधी नगरसेवकांनी नागरिकांना येणाऱ्या वास्तवातील समस्यावंर गाजवली. नगरपालिकेच्या धोरणात्मक निर्णयात सत्ताधारी आणि प्रशासन विरोधी नगरसेवकांना…

मालवण बाजारपेठेतील सलून आगीच्या भक्ष्यस्थानी!

आग लागली की लावली याबाबत संभ्रम मालवण : महेश कदम      मालवण बाजारपेठेतील निलेश चव्हाण यांच्या दिलखुश सलून दुकानाला अचानक आग लागून संपूर्ण दुकान आगीच्या भक्षस्थानी पडले. यामुळे सुमारे तीन ते चार लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ही घटना…

मालवण शहरातील गटार बांधणीची कामे नित्कृष्ट दर्जाची; सर्व कामांची तपासणी व्हावी!

नगरपालिका सभेत बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर आक्रमक मालवण : महेश कदम      मालवण शहरातील मेढा येथील हॉटेल आना नाना ते मुरलीधर मंदिर ते रघुनाथ देसाई हायस्कूल कॉर्नर पर्यंत गटार बांधणीचे बांधकाम अंदाजपत्रकानुसार झालेले नसून हे काम नित्कृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप मालवण…

मालवण शहर स्वच्छतेसाठी आरोग्य सभापती पूनम चव्हाण यांनी घेतला पुढाकार!

सागरी महामार्गावर स्वच्छता मोहीम; प्रत्येक प्रभागात स्वच्छता मोहीम राबविणार उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, बांधकाम सभापती सहदेव बापार्डेकर यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित मालवण : महेश कदम      मालवण नगरपालिकेच्या आरोग्य व स्वच्छता समिती सभापती सौ. पूनम चव्हाण यांनी मालवण शहर स्वच्छतेसाठी…

माजी आ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून चिंदर अपराजवाडी येथे सभामंडपाची उभारणी!

वैभव नाईक यांच्या हस्ते झाले लोकार्पण; ग्रामस्थांनी मानले आभार कुडाळ : प्रतिनिधी         कुडाळ – मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून चिंदर अपराजवाडी येथील श्री ब्राह्मणदेव मंदिर तळी येथे सभामंडप बांधण्यात आला असून आज या सभामंडपाचे लोकार्पण वैभव नाईक यांच्या…

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आमदार निलेश राणे आक्रमक; कृषी अधिकाऱ्यांना कारवाईचा इशारा!

“योजना बांधापर्यंत पोहोचवा”; खरीप आढावा बैठकीत कृषी विभागाला आमदार राणेंच्या सूचना बंद खोलीतील बैठका बंद! शेतकऱ्यांच्या उपस्थितीतच कृषी विभागाचा आढावा बैठक घेणार : निलेश राणे कुडाळ : प्रतिनिधी     शासनाकडून शेतकऱ्यांसाठी एवढ्या चांगल्या योजना असून त्या योजना कृषी विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांकडून…

शासनाचा पिग्मी एजंटावर अन्याय; पिग्मीच्या कमिशनवर कपात!

मालवण तालुका पिग्मी एंजंटानी वेधले सहाय्यक निबंधकांचे लक्ष मालवण : महेश कदम     शासनाने पिग्मी एजंटांच्या कमिशन संदर्भात ३ टक्के वरून २.५० टक्के करण्याचा निर्णय घेतलेला आहे. हा निर्णय सर्व पिग्मी एजंटांसाठी आर्थिकदृष्ट्या अत्यंत त्रासदायक ठरणारा आहे. २. ५० टक्के पर्यंत…

पर्यटन हंगामात मालवणमध्ये वाहतूक कोंडी; नियंत्रणासाठी पोलिसांना नगराध्यक्षांचे निर्देश!

एसटी स्टॅन्ड परिसरात ट्रॅव्हल्समुळे कोंडी; पर्यायी पार्किंगसाठी उपाययोजना सुचवली पावसाळ्यापूर्वी वीज दुरुस्ती गतीने पूर्ण करा; अतिक्रमणांवर कारवाईचे संकेत मालवण : महेश कदम       मालवण शहरात पर्यटन हंगामाच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या शेवटच्या मे महिन्यात पर्यटकांची मोठी वर्दळ होऊन वाहतुक कोंडी निर्माण होत…

सिंधुदुर्गच्या समुद्रात अवैध मासेमारी करणाऱ्या रत्नागिरीच्या पार्ससीन नौकांवर कारवाई व्हावी!

रामेश्वर मच्छिमार सोसायटी व मच्छिमारांची मागणी मालवण : महेश कदम       सिंधुदुर्गच्या समुद्रात मासेमारीसाठी आलेल्या रत्नागिरीच्या पर्ससीन नौकांना सिंधुदुर्गातील काही नौका घेरून नौकांवरील मासळी लुटतात व खलाशांना मारहाण करतात असा गंभीर आरोप रत्नागिरी येथील पर्ससीन नेट मच्छिमार संघटनांनी केल्याने यावर मालवण…

error: Content is protected !!