मालवण शहरातील गटार बांधणीची कामे नित्कृष्ट दर्जाची; सर्व कामांची तपासणी व्हावी!

नगरपालिका सभेत बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर आक्रमक मालवण : महेश कदम मालवण शहरातील मेढा येथील हॉटेल आना नाना ते मुरलीधर मंदिर ते रघुनाथ देसाई हायस्कूल कॉर्नर पर्यंत गटार बांधणीचे बांधकाम अंदाजपत्रकानुसार झालेले नसून हे काम नित्कृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप मालवण…








