मिठमुंबरी बागवाडी समुद्रात पर्यटक बुडाला; तिघांना वाचविण्यात स्थानिकांना यश!

बुडालेला पर्यटक बेपत्ता; शोधमोहिम सुरू सुट्टीसाठी देवगडमधील मित्राकडे आले होते चार युवक देवगड : प्रतिनिधी देवगड तालुक्यातील मिठमुंबरी बागवाडी समुद्रकिनारी पोहण्यासाठी गेलेल्या पाच युवकांपैकी एक बुडाला असून तिघांना वाचविण्यात स्थानिक मच्छिमारांना यश आले आहे. यातील चैतन्य राजेंद्र गुरव (२२) मुळ…






