पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची नौका जप्त!

देवगड / सिंधुदुर्ग : प्रतिनिधी देवगड बीच परिसरात अवैध पद्धतीने पर्ससीन मासेमारी करणाऱ्यांवर मत्स्यव्यवसाय विभागाने रविवारी कठोर कारवाई केली. सकाळी साधारण १० ते ११ वाजता विभागाच्या अधिकाऱ्यांनी देवगडची ‘स्वामीराज’ (IND-MH-५-MM-५२४८) ही नौका जप्त करून देवगड बंदरात आणली. काही अन्य पर्ससीन…








