Category देवगड

बोगस औषधांमुळे कोकणातील आंबा-काजू बागायतदारांचे कोट्यवधींचे नुकसान; दोषींवर कारवाईची मागणी!

खासदार राजू शेट्टी यांचा कृषी आयुक्तांकडे पाठपुरावा; शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई देण्याची मागणी कणकवली : प्रतिनिधी     कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना बोगस व निकृष्ट खते आणि किटकनाशके पुरविणाऱ्या औषध कंपन्यांमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, संबंधित कंपन्यांवर गुन्हे दाखल करून…

मालवण समुद्रात एलईडी मासेमारीवर धडक कारवाई; दोन नौका जप्त!

सिंधुदुर्ग मत्स्य विभागाचा कठोर बडगा; अवैध मासेमारीविरुद्ध दहावी कारवाई समुद्रात संयुक्त गस्त यशस्वी; गोवा-देवगडच्या नौका ताब्यात मालवण : प्रतिनिधी     मालवण समोरील समुद्रात गोवा व देवगड येथील एलईडी नौकांवर सिंधुदुर्ग मत्स्य विभागाने धडक कारवाई केली असून नौका ताब्यात घेतल्या आहेत. महाराष्ट्र…

देवगड – दहिबावमध्ये गंगा अवतरली; भाविकांची मोठी गर्दी!

राजापूरनंतर दहिबाव गंगाक्षेत्रात गंगामाईचे आगमन देवगड : प्रतिनिधी     देवगड तालुक्यातील दहिबाव येथे गंगाक्षेत्रावरील कुंडात गंगा अवतरली असून तेथे भाविकांची गर्दी होत आहे. अनेक भाविकांनी तेथे स्नानाची पर्वणी साधली. राजापूर येथे गंगा अवतरल्यानंतर आठ दिवसांच्या अंतराने दहिबाव येथील गंगाक्षेत्रात गंगा अवतरली…

देवगड एसटी आगारातून उन्हाळी विशेष फेऱ्या!

नालासोपारा व भगवानगडसाठी बस सेवा उपलब्ध देवगड : प्रतिनिधी    महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या देवगड आगारातून देवगड नालासोपारा आणि देवगड भगवान गड या प्रवासी फेऱ्या उन्हाळी हंगामात सुरु करण्यात येत आहेत. देवगड नालासोपारा ही प्रवासी फेरी दि. ११ एप्रिल रोजी सुरु…

व्हॉट्सअॅपवरील APK फाईलने ७.९२ लाखांचा ऑनलाईन गंडा; देवगडमध्ये धक्कादायक प्रकार

देवगड : प्रतिनिधी    अनोळखी नंबरवरून व्हाट्सअपवर आलेल्या एपीके फाईलच्या माध्यमातून बँक खात्यातून तब्बल ७ लाख ९२ हजार ५२० रुपयांचा ऑनलाईन गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. जामसंडे परिसरातील पीडित व्यक्तीने याबाबत देवगड पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी अज्ञात…

कोकणातील आंबा-काजू शेतकऱ्यांसाठी विशेष मदत पॅकेज जाहीर; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा!

विमा असलेल्या शेतकऱ्यांना हेक्‍टरी 42 हजार तर विमा नसलेल्या शेतकऱ्यांना हेक्‍टरी 22 हजार रुपये मिळणार सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या आग्रही मागणीनंतर मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा मुंबई : प्रतिनिधी   चालू वर्षातील अनियमित हवामान बदलामुळे कोकणातील प्रमुख पीक असलेल्या आंबा व काजू…

सौंदाळे सडा भागात भीषण वनवा; २०० ते २५० हापूस आंबा कलमे होरपळली!

चार-पाच किलोमीटर परिसरात आगीचा कहर; ग्रामस्थांचे रात्रभर शर्थीचे प्रयत्न २५ हून अधिक बागायतदारांचे लाखोंचे नुकसान; तातडीच्या मदतीची मागणी देवगड : प्रतिनिधी     देवगड तालुक्यातील पडेल ते पडेल रत्नागिरी सागरी मार्गालगत गुरव घरापासून सौंदाळे सडा भागात चार ते पाच किलोमीटर परिसरात दोनशे…

मच्छीमारांना सक्षम आणि स्वावलंबी बनविण्यासाठी शासन प्रयत्नशील!

मस्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांची माहीती मुंबई : प्रतिनिधी     राज्यातील मच्छीमारांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी बनविण्यासाठी मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजनासह शासन विविध योजनांच्या माध्यमातून प्रयत्नशील आहे, अशी माहिती मस्यव्यवसाय व बंदरे मंत्री नीतेश राणे यांनी दिली.    मंत्रालय मध्ये…

वाढत्या डिझेल दरवाढीने मच्छिमार आर्थिक अडचणीत; केंद्राकडे तातडीच्या हस्तक्षेपाची मागणी!

मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांचे केंद्र सरकारला पत्र इंधन दर स्थिर ठेवण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर धोरण आखण्याची मागणी मुंबई : प्रतिनिधी   महाराष्ट्रातील मच्छीमारांना वाढत्या डिझेल दरांमुळे मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असून, या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने केंद्र सरकारकडे…

मुंबई – गोवा महामार्गावर सोमवारी चक्काजाम आंदोलन; पोलिस यंत्रणा अलर्ट!

आंबा बागायतदारांचे नांदगाव येथे चक्काजाम आंदोलन देवगड : प्रतिनिधी       मुंबई गोवा महामार्गावर नांदगाव येथे सोमवार दि. २३ मार्च रोजी बागायतदारांच्या होणाऱ्या हायवे चक्काजाम आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याची पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर देवगड तालुक्यातील १३ प्रमुख लोकप्रतिनिधी…

error: Content is protected !!