डिगस, अणाव व हुमरमळा येथे जि.प.उपाध्यक्ष दादा साईल यांच्याकडून पंचनाम्यांचा आढावा!

वनराई बंधाऱ्यांची पाहणी; जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य सिंधुदुर्ग : जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल यांनी आज कुडाळ तालुक्यातील डिगस, अणाव व हुमरमळा येथे भेट देऊन झालेल्या पंचनाम्यांचा आढावा घेतला. यावेळी वनराई बंधाऱ्यांची पाहणी करून नवीन वनराई बंधाऱ्यांच्या बांधणीसंदर्भातही आढावा घेण्यात आला. …








