कुडाळमध्ये ‘डीईआयसी सेंटर’मधून बालकांना विविध उपचार व मार्गदर्शन सुविधा!

पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते जिल्हा शीघ्र हस्तक्षेप निवारण केंद्र (DEIC) चे उद्घाटन कुडाळ : प्रतिनिधी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जिल्हा शीघ्र हस्तक्षेप निवारण कार्यक्रमांतर्गत जिल्हा महिला व बाल रुग्णालय, कुडाळ येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या जिल्हा शीघ्र हस्तक्षेप निवारण केंद्र…








