Laksh News Sindhudurg

Laksh News Sindhudurg

‘कुणकेश्वरच्या विकासासाठी कटीबद्ध; अधिकाधिक निधी देणार’

सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांची ग्वाही देवगड : प्रतिनिधी     कोकणाची दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री देव कुणकेश्वरच्या यात्रेला अनेक वर्षांपासून मी नियमितपणे दर्शनासाठी येत आहे. श्री कुणकेश्वराचे दर्शन घेणे हे माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. माझ्या सार्वजनिक आणि वैयक्तिक प्रवासात…

महाशिवरात्री निमित्त श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे माजी आम. वैभव नाईक यांनी घेतले दर्शन

देवगड : प्रतिनिधी        कोकणची दक्षिण काशी म्हणून संबोधल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे महाशिवरात्री निमित्त माजी आमदार वैभव नाईक यांनी आज उपस्थित राहून श्री देव कुणकेश्वराचे पूजन करून दर्शन घेतले. यावेळी कुणकेश्वर देवस्थान कमिटीच्या वतीने वैभव नाईक यांचा शाल, श्रीफळ…

जिव्हाळा सेवाश्रमाचा दहावा वर्धापन दिन उत्साहात!

दहा मान्यवरांचा गौरव पुरस्काराने सन्मान कुडाळ : प्रतिनिधी      श्री सुरेश बिर्जे जीवन आधार चॅरिटेबल ट्रस्ट पिंगुळी संचलित जिव्हाळा सेवाश्रमाचा दहावा वर्धापन दिन शनिवारी माड्याचीवाडी रायवाडी येथील जिव्हाळा सेवाश्रमात विविध उपक्रमांनी आणि गौरव सोहळ्याने उत्साहात साजरा करण्यात आला. समाजसेवेची दहा वर्षांची…

पिंगुळी येथे रेल्वेच्या धडकेत अज्ञात इसमाचा मृत्यू!

कुडाळ पोलिसांची घटनास्थळी धाव; तपास सुरू कुडाळ : प्रतिनिधी       कुडाळ तालुक्यातील पिंगुळी येथे रेल्वे ट्रॅकवरएका अज्ञात इसमाचा मृत्यूदेह आढळून आला आहे. हि घटना आज सायंकाळी साडेतीन ते चार वाजताच्या सुमारास घडली. अपघात की आत्महत्या याबाबतचा तपास कुडाळ पोलीसांकडून सुरू करण्यात…

पिंगुळीत मोटरसायकल अपघात; युवक गंभीर!

मुंबई गोवा महामार्गावर अपघात कुडाळ : प्रतिनिधी         मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर पिंगुळी येथील टेंबधुरीनगर जवळ मोटरसायकल अपघातात मोटरसायकलस्वार युवक गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात आज दुपारी १ वाजताच्या सुमारास झाला. जखमी युवकाला स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने डायल १०८ क्रमांक रूग्णवाहिकेने…

कामगारांच्या प्रश्नांबाबत श्रमिक कामगार संघटनेने कामगार मंत्र्यांचे वेधले लक्ष!

पाच पैकी दोन मागण्या तात्काळ मंजूर श्रमिकचे प्रदेशाध्यक्ष प्राजक्त चव्हाण यांची माहीती कुडाळ : प्रतिनिधी       कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी श्रमिक कामगार संघटनेच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्राजक्त चव्हाण यांनी मंत्रालयात कामगार मंत्री आकाश फुंडकर यांची नुकतीच भेट घेऊन सविस्तर चर्चा…

मुळदेत बंद पोल्ट्रीत बॉम्बनिर्मितीचा थरार; स्फोटात शेतकरी गंभीर

बॉम्ब बनविताना घटना; कुडाळ पोलिसांचा तपास सुरू कुडाळ : प्रतिनिधी          कुडाळ तालुक्यातील मुळदे – तळपवाडी येथील शेतकरी संतोष महादेव मासंग (वय ५०) हे आपल्या घरा शेजारील बंद पोल्ट्री वजा मांगरात गावठी बॉम्ब बनवीत असताना शुक्रवारी सायंकाळी बॉम्बचा अचानक स्फोट झाला.…

मुळदेतील शेतात गावठी बॉम्बचा स्फोट!

शेतकरी गंभीर जखमी; गोव्याला हलविले कुडाळ पोलिसांची घटनास्थळी धाव; तपास सुरू कुडाळ : प्रतिनिधी       कुडाळ तालुक्यातील मुळदे परिसरात शुक्रवारी सायंकाळी धक्कादायक घटना घडली. घरालगत असलेल्या शेतात अचानक गावठी बॉम्बचा स्फोट झाल्याने सुमारे ५० वर्षीय शेतकरी गंभीर जखमी झाला. स्फोटाचा आवाज होताच…

जि. प. प्राथ. शाळा कवठी नं. १ ‘जेट टॉय’ स्पर्धेत अव्वल!

राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांची निवड ग्रामीण विद्यार्थ्यांची संशोधनवृत्ती व कल्पकतेचा ठसा कुडाळ : प्रतिनिधी     SAE India आणि Mahindra & Mahindra यांच्या ‘अ वर्ल्ड इन मोशन’ या शैक्षणिक उपक्रमांतर्गत आयोजित ‘जेट टॉय’ स्पर्धेत कुडाळ तालुक्यातील जि. प. प्राथमिक शाळा कवठी नं.…

अखेर तेंडोली शंभूगिरी मठ एसटी बस थांब्याला मान्यता!

निलेश तेंडुलकर यांच्या पाठपुराव्याला यश; ग्रामस्थांतून समाधान कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळ–केळुस मार्गावरील तेंडोली – चिखलोण वाडीतून नदीच्या पलीकडे जाण्यासाठी बांधण्यात आलेल्या साकवामुळे मुननकरवाडी, मांजरेकरवाडी, बागलाची राय आणि आवेरे या भागातील ग्रामस्थांची मोठी सोय झाली आहे. मात्र साकवाजवळ एसटी बसचा अधिकृत…

error: Content is protected !!