Laksh News Sindhudurg

Laksh News Sindhudurg

कुडाळ आणि रत्नागिरी टू व्हीलर मेकॅनिक असोसिएशनची संयुक्त बैठक; संघटनात्मक बळकटीवर चर्चा!

मेकॅनिकच्या हितासाठी दोन्ही संघटना एकत्र; समस्यांवर सामूहिक तोडगा काढण्याचा निर्धार कुडाळ तालुका मेकॅनिक असोसिएशनच्या पाठीशी रत्नागिरी जिल्हा संघटना ठामपणे उभी राहणार कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळ तालुका टू व्हीलर मेकॅनिक असोसिएशन आणि एकता रत्नागिरी जिल्हा टू व्हीलर मेकॅनिक असोसिएशन यांची संयुक्त…

सिंधुदुर्गात ‘घर तिथे रोजगार’ चळवळ उभी करा; डॉ. सुनीता मोडक यांचे महिलांना आवाहन!

महिलांच्या हाताला काम, घराघरांत रोजगार; कुडाळमध्ये उद्योजकता विकास प्रशिक्षणाला प्रारंभ फॅब्रिक पेंटिंगपासून आकर्षक भेटवस्तू निर्मितीपर्यंत प्रशिक्षण; महिलांना स्वावलंबनाची संधी कुडाळ : प्रतिनिधी        सिंधुदुर्ग जिल्ह्यात घर तिथे रोजगार अभियान आपल्याला यशस्वी करायचे आहे. प्रत्येक गावात रणरागिणीनी ही मोहीम हाती घेऊन…

कुडाळ ओंकार नगरात वनराई बंधाऱ्याची उभारणी; पाणी अडवा, पाणी जिरवा मोहिमेला बळ!

नगरसेवक मंदार शिरसाट यांच्या माध्यमातून उपक्रम; लायन्स क्लब व नागरिकांचे श्रमदान कुडाळ : लायन्स क्लब कुडाळ आणि ओंकार नगर येथील नागरिकांच्या विशेष सहकार्यातून तसेच मंदार शिरसाट यांच्या माध्यमातून ओंकार नगर येथे ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या मोहिमेअंतर्गत वनराई बंधाऱ्याचे यशस्वी…

कुडाळमध्ये ‘नॅशनल मोटार सायकल रॅली’चे स्वागत!

अमली पदार्थांविरोधात जनजागृतीचा संदेश प्रांत अधिकारी ऐश्वर्या काळूशे व पोलीस निरीक्षक विकास बडवे यांची उपस्थिती कुडाळ : लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी गुजरातमधील स्टॅच्यू ऑफ युनिटी, केवडिया येथे आयोजित राष्ट्रीय एकता परेडच्या अनुषंगाने…

राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त सिंधुदुर्गात मोटरसायकल रॅलीचे स्वागत!

पालकमंत्री ना. नितेश राणे यांची प्रमुख उपस्थिती ‘फाईट अगेन्स्ट ड्रग्ज’मधून अंमली पदार्थांविरोधात जनजागृती सावंतवाडी : भारताचे पहिले गृहमंत्री आणि लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी गुजरातमधील केवडिया येथील ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ येथे राष्ट्रीय एकता…

पंचनामे सरसकट, मदतही सरसकट मिळणार!

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा; पालकमंत्री नितेश राणेंची ग्वाही आवश्यकतेनुसार पंचनाम्यांची मुदत वाढविणार सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा ट्रिगर-1 झोनमध्ये समाविष्ट झाल्याने दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल. शेतकऱ्यांच्या मदतीबाबत कोणताही दुजाभाव केला जाणार नाही. सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत…

पंचनामे सरसकट, मदतही सरसकट मिळणार!

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा; पालकमंत्री नितेश राणेंची ग्वाही आवश्यकतेनुसार पंचनाम्यांची मुदत वाढविणार सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा ट्रिगर-1 झोनमध्ये समाविष्ट झाल्याने दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल. शेतकऱ्यांच्या मदतीबाबत कोणताही दुजाभाव केला जाणार नाही. सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत…

जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल यांचा अनोखा उपक्रम!

दसऱ्यानिमित्त शस्त्रपूजेसोबत वनराई बंधाऱ्याचे पूजन ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’चा दिला संदेश; सिद्धवाडी ग्रामस्थांच्या सहभागातून दोन वनराई बंधारे कुडाळ : दसरा म्हणजे विजयाचा, नवचैतन्याचा आणि विधायक संकल्पांचा सण. याच पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल यांनी यंदाचा दसरा अनोख्या पद्धतीने साजरा…

‘नॅशनल मोटार सायकल रॅली’ उद्या सिंधुदुर्गात, पोलिसांकडून होणार स्वागत!

पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते बांदा येथे राष्ट्रीय मोटारसायकल रॅलीचे स्वागत; सिंधुदुर्गात १०७ किमी प्रवास अमली पदार्थांविरोधात जनजागृतीचा संदेश; सिंधुदुर्ग पोलिसांचे २२ बायकर्स होणार सहभागी सिंधुदुर्गनगरी : लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी गुजरातमधील…

कुडाळच्या भंगसाळ बंधाऱ्यावरून दुचाकी थेट नदीपात्रात कोसळली; दोघांना ग्रामस्थांनी वाचविले!

कुडाळ : प्रतिनिधी        कुडाळ शहरातील भंगसाळ नदीवरील बंधाऱ्यावरून दुचाकी थेट नदीपात्रात कोसळल्याची घटना आज दुपारी पावणेतीन वाजण्याच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत दुचाकीवरील आई आणि मुलगा नदीपात्रात पडले. मात्र, शेलटेवाडीतील ग्रामस्थांनी तत्काळ धाव घेत दोघांनाही सुखरूप बाहेर काढले. या दोघांनाही दुखापत…

error: Content is protected !!