सावंतवाडीत जिल्हास्तरीय कराओके गायन स्पर्धेत जयेश जाधव ‘प्रथम’, तर रविंद्र प्रभू ठरले उपविजेते!

सावंतवाडी : शहरातील माठेवाडा येथील श्री देव आत्मेश्वर मंदिरात सम्राट क्लब सावंतवाडी टाऊन आणि सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय कराओके गायन स्पर्धेत जयेश जाधव यांनी उत्कृष्ट सादरीकरण करत प्रथम क्रमांक पटकावला. माठेवाडा नवरात्रोत्सव…




