हिर्लोक पंचक्रोशीला वादळी वाऱ्यासह पावसाने मोठे नुकसान!

घरे, दुकानावरील छप्परे उडाली; भातशेतीचेही नुकसान कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यात मागील दोन-तीन दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. यामध्ये प्रामुख्याने सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेल्या कुडाळ तालुक्यातील गावांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने शेतीसहित नागरिकांच्या घरे, दुकाने यांचे मोठे नुकसान झाले आहे.…






