मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाइन अर्ज प्रणालीचा शुभारंभ मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची माहीती सिंधुदुर्ग : मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात मत्स्यव्यवसाय विभागांतर्गत ‘मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना’ प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या योजनांचे सुलभीकरण करत Government…



