ऑनलाईन औषधविक्रीविरोधात कुडाळ तालुक्यातील मेडिकल स्टोअर्स कडकडीत बंद!

देशव्यापी आंदोलनाला कुडाळ तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी आपत्कालीन औषध सेवा मात्र सुरू कुडाळ : प्रतिनिधी ऑनलाईन औषधविक्रीसह बनावट औषधांविरोधात अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेने बुधवारी पुकारलेल्या देशव्यापी आंदोलनात कुडाळ तालुक्यातील औषध विक्रेत्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. तालुक्यातील सुमारे 130…








