अणसूर ग्रामपंचायत येथे रक्तदान शिबिरास प्रतिसाद

वेंगुर्ला : प्रतिनिधी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत तालुक्यातील ग्रामपंचायत अणसूर येथे सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठान आणि ग्रामपंचायत अणसूर यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले.समाजासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या उपक्रमास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला, यावेळी…




