सिंधुदुर्ग जिल्हा परिषद सदस्य कक्षाची दुरवस्था; आठ दिवसांत सुधारणा न झाल्यास प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन!

जि.प.सदस्य रूपेश पावसकर यांचा इशारा सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेतील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविणाऱ्या जिल्हा परिषद सदस्यांसाठी असलेल्या सदस्य कक्षाची सध्या दुरवस्था झाल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्य श्री. रुपेश पावसकर यांनी केला आहे. जिल्हा परिषद अध्यक्षांच्या कार्यालयालगत सदस्यांना विश्रांती…








