पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून ‘पालकमित्र’ नियुक्ती!

जलतारा व वनराई बंधाऱ्यांच्या कामांना मिळणार गती; लोकसहभागातून जलसंधारणावर भर सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात संभाव्य दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी जलसंधारणाच्या कामांना गती देण्याच्या उद्देशाने पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात प्रत्येक ग्रामपंचायतीला एक याप्रमाणे ४३३ ‘पालकमित्र’ नियुक्त करण्यात आले आहेत.…








