पीएमश्री जि.प. प्राथ. शाळा कुडाळ कुंभारवाडाचा विशेष उपक्रम!

सीमेवरील सैनिकांसाठी पाठवल्या राख्या विद्यार्थी, शिक्षकांचा उत्स्फूर्त सहभाग कुडाळ : दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी पीएमश्री जि.प. प्राथ. शाळा कुडाळ कुंभारवाडा या प्रशालेत एक राखी सैनिकांसाठी हा उपक्रम राबविण्यात आला. सैनिकांसाठी राबविण्यात आलेल्या या विशेष उपक्रमात शिक्षक व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. …







