सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची ७,५०० कोटींच्या व्यवसायाकडे झेप – अध्यक्ष मनीष दळवी!

५ वर्षांत ढोबळ नफ्यात विक्रमी वाढ, २७ कोटींवरून थेट १४९ कोटींवर झेप आयबीपीएस मार्फत झालेली नोकरभरती पूर्णपणे पारदर्शक – अध्यक्ष मनीष दळवी सिंधुदुर्ग : प्रतिनिधी मागच्या पाच वर्षांपूर्वी जिल्ह्यातील सभासदांनी जी विश्वासाची जबाबदारी या विद्यमान संचालक मंडळाच्या खांद्यावर दिली होती, ती…








