पारंपरिक कारागिरांच्या कौशल्याला शासनाच्या योजनांची जोड देऊन व्यवसायवृद्धीला चालना द्यावी – पालकमंत्री नितेश राणे!

सिंधुदुर्गनगरी : प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना ही अतिशय महत्त्वाची योजना असून समाजातील १२ बलुतेदार आणि १८ पारंपरिक व्यवसायांमध्ये कार्यरत असलेल्या कारागिरांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याची क्षमता या योजनेत आहे. त्यामुळे येणाऱ्या कालावधीत ही योजना जास्तीत जास्त जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम करूया, असे आवाहन…







