कुडाळ सभापती मिलिंद नाईक यांनी घेतली नेरूरपार येथील नाईक कुटूंबियांची सांत्वनपर भेट!

कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ तालुक्यातील नेरूरपार येथील शिवसेना कार्यकर्ते प्रणिल नाईक यांच्या मातोश्री शारदा गजानन नाईक (वय ६८) यांचे नुकतेच दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनानंतर आज, सोमवारी कुडाळ पंचायत समितीचे सभापती श्री. मिलिंद नाईक यांनी नेरूरपार येथील त्यांच्या निवासस्थानी जाऊन…








