हुमरमळा (वालावल) येथील कानडे कुटुंबीयांचे माजी आमदार वैभव नाईकांकडून सांत्वन!

कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ तालुक्यातील हुमरमळा वालावल गाळवणवाडी येथील कु. युगा उमेश कानडे या १५ वर्षीय शाळकरी विद्यार्थिनीने रविवारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे कानडे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख…








