सिंधुदुर्गातील आठही तालुके दुष्काळाच्या ‘ट्रिगर-१’ मध्ये!

पालकमंत्री नितेश राणे उद्या घेणार सविस्तर आढावा सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी पावसाची तूट आणि खरीप हंगामातील प्रतिकूल परिस्थितीचा मोठा फटका सिंधुदुर्ग जिल्ह्यालाही बसला असून जिल्ह्यातील सर्वच्या सर्व आठ तालुक्यांचा दुष्काळ व्यवस्थापनाच्या ‘Trigger-1’ अर्थात ‘पहिल्या कळ’मध्ये समावेश झाला आहे. राज्यातील तब्बल २६५…








