सावंतवाडीत संशयास्पद फिरणाऱ्या त्या तीन जणांनची पोलिस चौकशी; जम्मू- कश्मिरला पाठवले परत!

पालकमंत्री नितेश राणे यांच्या आदेशानंतर पोलिस यंत्रणा सतर्क; केली प्रत्येकाची ओळख परेड जम्मू- कश्मिर मधील तीन जण सावंतवाडीत घरोघरी फिरून मागत होते चंदा; हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे प्रकार उघड सावंतवाडी : प्रतिनिधी शहरातील भटवाडी काजरकोंड परिसरात मुस्लिम वेशातील मदतीसाठी पैशांची मागणी…








