नेरूरच्या श्री देव कलेश्वर मंदिरात भाविकांची अलोट गर्दी!

अणाव येथील श्री स्वयंभू रामेश्वर मंदिरातही दर्शनासाठी रांगा महाशिवरात्रीचा उत्साह; रात्री दिमाखदार रथोत्सव सोहळा कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ तालुक्यातील नेरूर येथील श्री देव कलेश्वर मंदिर येथे महाशिवरात्रोत्सवानिमित्त श्रींच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळत आहे. नेरूरसह अणाव मधील श्री स्वयंभू रामेश्वर मंदिरातही…






