ढोल-ताशांच्या गजरात ‘सिंधुदुर्गचा राजा’ गणपतीचे कुडाळात जल्लोषात आगमन!

‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने कुडाळ दुमदुमले सोमवारी विधिवत पूजन; विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ पोस्ट ऑफिस चौकातील महायुती जनसंपर्क कार्यालयासमोरील पटांगणात स्थानापन्न होणाऱ्या ‘सिंधुदुर्गचा राजा’ गणपतीचे आज शनिवारी सायंकाळी ढोल-ताशांच्या गजरात व ‘गणपती बाप्पा मोरया,…






