तारकर्ली वरचीवाडीत रापणीच्या कावनाला भीषण आग!

दोन होड्यांसह लाखांचे मासेमारी साहित्य जळून खाक मालवण : प्रतिनिधी(महेश कदम) तारकर्ली वरचीवाडी येथील स्थानिक रहिवासी गुंडू कांदळगावकर यांच्या रापणीच्या कावनाला अचानक भीषण आग लागल्याची दुर्देवी घटना घडली आहे. या आगीत दोन पारंपरिक होड्यांसह लाखो रुपयांचे मासेमारीचे साहित्य जळून पूर्णपणे…






