दगडखाणीतील उत्खनन, बेसुमार ब्लास्टिंगमुळे सिंधुदुर्गच्या भूजलसाठ्याला धोका?

जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी करीत उपाययोजना करावी मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांची आग्रही मागणी सिंधुदुर्ग : जिल्ह्यात सुरू असलेल्या काळ्या दगडखाणींमधील तसेच मायनिंगच्या खाणींमध्ये मोठ्या प्रमाणात कथित नियमबाह्य उत्खनन आणि मोठ्या प्रमाणात होणाऱ्या ब्लास्टिंगमुळे भूगर्भातील जलसाठ्याला धोका निर्माण होत असल्याचा गंभीर आरोप…






